How To Preserve Tomatoes For Long Time | Simple trick to preserve tomatoes for a month | टोमॅटो महिनाभर टिकवून ठेवण्यासाठी सोपी ट्रिक

टोमॅटो लवकर खराब होतात का ? बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम टोमॅटो खरेदी करतो. आणि घरात राहून राहून टोमॅटो लवकर खराब होतात, किंवा पिकतात त्यामुळे
आम्ही तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे टोमॅटो खूप दिवस टिकून राहतील.

#tomato #preservation #lokmatsakhi
#howtostoretomoto #tomatotips #kitchentips #kitchentricks #lokmatsakhi

टोमॅटो महिनाभर टिकवून ठेवण्यासाठी सोपी ट्रिक, पाहा सविस्तर विडिओ -
How To Store Tomato For Long Time | Store Tomatoes For Months | How to Store tomato in freeze